राशिभविष्य – शनिवार, ४ एप्रिल २०२६

 🔮 राशिभविष्य – शनिवार, ४ एप्रिल २०२६




चैत्र कृष्ण द्वितीया | वसंत ऋतू
पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२

🕘 राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०
नक्षत्र – स्वाती (रात्री ९.३६ नंतर विशाखा)
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ (हर्षण योग शांती करावी)

आजचा दिवस“उत्तम दिवस आहे”


♈ मेष

अनपेक्षित घटना घडतील पण त्यातून लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. महिलांशी वागताना संयम ठेवा.

♉ वृषभ

पराक्रम वाढेल. परदेश गमनाचे नियोजन कराल. घरगुती कामात व्यस्त राहाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

♊ मिथुन

व्यवसायात वाढ होईल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. काही ठिकाणी अपेक्षाभंग होऊ शकतो.

♋ कर्क

मन प्रसन्न राहील. मोठे कार्य करण्याची इच्छा होईल. बोलण्यात सावधगिरी बाळगा.

♌ सिंह

आर्थिक प्रगती होईल. वारसाहक्काने लाभ मिळू शकतो. कल्पनाशक्ती वाढेल.

♍ कन्या

बुध-सूर्य प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. संशोधन व अभ्यासात यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

♎ तुळ

चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व प्रभावी राहील. समस्या सोडवण्यात यश मिळेल. गूढ वागणूक टाळा.

♏ वृश्चिक

मनमोकळेपणा वाढेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

♐ धनु

मध्यम दिवस. कामाचा ताण जाणवेल. संयम ठेवा व वरिष्ठांशी जुळवून घ्या.

♑ मकर

चंद्र अनुकूल आहे. प्रामाणिकपणे काम केल्यास लाभ होईल. प्रवासाचे योग आहेत.

♒ कुंभ

कष्ट जास्त, फळ कमी असेल. पण भविष्यात फायदा होईल. विरोध सहन करावा लागेल.

♓ मीन

ग्रहमान अनुकूल आहे. मन आनंदी राहील. शत्रूंवर विजय मिळेल. वाईट सवयींपासून दूर रहा.


📌 टीप: नावावरून राशी ठरत नाही.
📲 अधिक माहितीसाठी “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.

📞 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी (नाशिक)
संपर्क: 8087520521



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.