आजचे राशिभविष्य

 

आजचे राशिभविष्य



रविवार, १ मार्च २०२६

फाल्गुन शुक्ल त्रयोदशी | शिशिर ऋतू | विश्वावसुनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२


♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

चतुर्थस्थानी चंद्र. घरगुती आनंद. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. आईकडून लाभ. वाहन सावधपणे चालवा.

♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

तृतीय चंद्र धाडस वाढवेल. छोटा प्रवास संभवतो. भावंडांशी संवाद वाढेल. महत्त्वाचा निर्णय घ्याल.

♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

द्वितीय चंद्र आर्थिक लाभ देईल. नवीन उत्पन्न स्रोत मिळेल. बोलण्यात प्रभाव. कुटुंबात आनंद.

♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

राशीत चंद्र. आत्मविश्वास वाढेल. नवे कार्य सुरू कराल. प्रतिष्ठा वाढण्याचा दिवस.

♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

द्वादश चंद्र खर्च वाढवेल. आध्यात्मिक झुकाव वाढेल. परदेशी कामांना गती.

♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

लाभस्थानी चंद्र. मित्रांची मदत. आर्थिक प्रगती. आनंददायी बातमी.

♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

दशम चंद्र करिअरमध्ये यश. वरिष्ठांचे कौतुक. जबाबदारी वाढेल.

♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

भाग्यस्थानी चंद्र. प्रवास योग. धार्मिक कार्यात सहभाग. गुरूजनांचा आशीर्वाद.

♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

अष्टम चंद्र. आरोग्याची काळजी घ्या. गुप्त शत्रूपासून सावध रहा.

♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

सप्तम चंद्र. दाम्पत्य सुख. भागीदारीत लाभ. व्यावसायिक निर्णय योग्य.

♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

षष्ठ चंद्र. स्पर्धा वाढेल पण मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याकडे लक्ष.

♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

पंचम चंद्र. सर्जनशीलता वाढेल. संततीसुख. प्रेमप्रकरणात यश.


📿 व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, विवाहयोग, भाग्योदय, आरोग्य, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने याबाबत सविस्तर माहिती हवी आहे का?
कुंडली परीक्षणासाठी आजच संपर्क करा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521


फाल्गुन शुक्ल त्रयोदशी | शिशिर ऋतू | विश्वावसुनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 संपर्क – 8087520521


राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००

आज प्रदोष व्रत. दिवस सर्वसाधारणपणे शुभ आहे.

चंद्रनक्षत्र – पुष्य (सकाळी ८.३४ पर्यंत) नंतर आश्लेषा

आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क | नक्षत्र – गंडांत शांती आवश्यक


🎂 १ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

तुमच्यावर रवी व गुरूचा प्रभाव असल्याने तुम्ही महत्वाकांक्षी, बुद्धिमान व स्वतंत्र विचारांचे असता. भाषा चातुर्यामुळे समाजात वेगळी ओळख निर्माण करता. प्रतिष्ठा, मान-सन्मान यांना महत्त्व देता.


तत्त्वज्ञान, कला, संशोधन यामध्ये विशेष रस असतो. तुम्ही उत्तम सल्लागार असता. मानवी स्वभाव ओळखण्याची उपजत क्षमता लाभलेली असते.


मैत्री व व्यवसायात बदल संभवतात. शिस्तबद्ध जीवनशैली असूनही गूढ विषयांकडे आकर्षण असते. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करता. सर्व स्तरातील लोकांमध्ये सहज मिसळण्याची कला तुमच्यात असते.


शुभ दिवस: सोमवार, गुरुवार, शुक्रवार

शुभ रंग: पिवळा, सोनेरी, जांभळा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.