शाळेचे छत कोसळले पण मोठा अनर्थ टळला : मुख्याद्यापक जखमी


शाळेचे छत कोसळले पण मोठा अनर्थ टळला : मुख्याद्यापक जखमी 

कोल्हापूर ०७ न्यु डेस्क 


गेल्या दोन तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पन्हाळा येथील गुडे गावातील प्राथमिक शाळेचे छत कोसळले त्यात शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पाटील किरकोळ जखमी झाले . शाळेची दुपारची सुट्टीचा वेळ असलेने मोठा अनर्थ टळला


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.