🔯 आजचे राशिभविष्य –
गुरुवार, २ एप्रिल २०२६ 🔯
चैत्र पौर्णिमा | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर
⏰ राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
🌕 विशेष दिवस – हनुमान जन्मोत्सव | वैशाख स्नान आरंभ
🌙 नक्षत्र – हस्त (संध्याकाळी ५.३९ नंतर चित्रा)
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या
✨ आजचा संदेश
👉 "आज उत्तम दिवस आहे" – सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधींचा लाभ घ्या.
🎂 २ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
चंद्र आणि मंगळ ग्रहांचा प्रभाव असलेल्या या व्यक्ती भावनाशील, स्पष्टवक्ते आणि ध्येयवादी असतात.
निर्णयक्षम आणि नैतिक धैर्य असलेले
मित्रांप्रती निष्ठावान आणि मदतीस तत्पर
नवकल्पनांचा सतत शोध
३० नंतर भाग्योदय, ४० नंतर आर्थिक सुधारणा
📌 योग्य क्षेत्रे – लेखन, वक्तृत्व, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, उद्योग
🔮 राशीनुसार भविष्य
♈ मेष
जोडीदाराकडून अपेक्षित साथ कमी मिळेल. नवीन ओळखी आणि शुभ वार्ता मिळतील.
♉ वृषभ
व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य व वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
♊ मिथुन
बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट वापर करून अडचणी दूर कराल. अधिकार वाढेल.
♋ कर्क
घरगुती व धार्मिक कामात वेळ जाईल. मान-सन्मान वाढेल.
♌ सिंह
पराक्रम वाढेल. जुने वाद मिटतील. मन एकाग्र राहील.
♍ कन्या
चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. कलाकारांना यश मिळेल.
♎ तुळ
संमिश्र दिवस. समाजकार्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
♏ वृश्चिक
अनुकूल ग्रहमान. यश मिळेल. मोठे निर्णय संयमाने घ्या.
♐ धनु
चंद्र-गुरू योगामुळे लाभ. नवीन संधी व भागीदारीत यश.
♑ मकर
कामात सातत्य ठेवा. यंत्र हाताळताना सावधगिरी आवश्यक.
♒ कुंभ
अष्टम चंद्रामुळे अडचणी येतील पण दूर होतील. प्रवासाचे योग.
♓ मीन
संयम आवश्यक. कामात बदल संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्या.
📞 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी
संपर्क: 8087520521



