मंगळवार पासून "आनंद उत्सव" सुरू

 मंगळवार (दि ८) पासून "आनंद उत्सव" सुरू


कोल्हापूर ६ प्रतिनिधी

आर्ट ऑफ लिविंग तर्फे संपूर्ण भारतभर आनंद उत्सव शिबिर होणार असून मंगळवार (तारीख 8) पासून सलग सहा दिवस सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात हे शिबिर होणार आहे .

डॉक्टर अनिमा दहिभाते व पद्मनाभ देशपांडे शिबिरात मार्गदर्शन करणार असून श्री श्री रविशंकर जी ऑनलाईन सत्र घेणार आहेत .योगा प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रिया या शिबिरा शिकवलं जाणार असून सोमवारी सात तारखेला सायंकाळी परिचयात्मक शिबीर होणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिविंग कोल्हापूर शाखेतर्फे सांगण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.