आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 🗓️ मंगळवार, ३१ मार्च २०२६ – राशिभविष्य




चैत्र शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२

🔸 राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
🔸 आजचा विशेष दिवस: भगवान महावीर जयंती, महादेवाला दवणा वाहणे
🔸 चंद्र नक्षत्र: पूर्वा (दुपारी ३.२१ नंतर उत्तरा)
🔸 आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह (रात्री ९.३३ नंतर कन्या)


🎂 ३१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

  • हर्षल आणि गुरूचा प्रभाव; आयुष्यात अनपेक्षित बदल

  • निर्णयक्षमता तीव्र, बुद्धिमत्ता समाजहितासाठी वापरण्याची प्रवृत्ती

  • आत्मविश्वास, आकर्षक व्यक्तिमत्त्व, पण विचार मोकळेपणाने व्यक्त न करण्याची सवय

  • ३१ वयानंतर भाग्योदय

  • धर्म, शास्त्र, ज्ञान याकडे ओढ

  • चांगले संभाषण कौशल्य, पण स्वभाव थोडा अस्थिर

  • समाजकार्यात रस, स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती प्रबळ

🔹 योग्य व्यवसाय: इंजिनीअर, बिल्डर, शास्त्रज्ञ, उद्योगपती, बँकिंग, इंटेरिअर डेकोरेशन
🔹 शुभ रंग: निळा, पांढरा, लालसर, राखाडी
🔹 शुभ दिवस: शनिवार, रविवार, सोमवार
🔹 शुभ रत्न: हिरा, पोवळे, मोती


🔮 राशिभविष्य

♈ मेष

उत्साह वाढेल, धाडसी निर्णय घ्याल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

♉ वृषभ

आर्थिक लाभ, नवीन खरेदी आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण.

♊ मिथुन

घरात बदल, सजावट; योजना यशस्वी. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक.

♋ कर्क

धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

♌ सिंह

आत्मविश्वास वाढेल, पण अस्थिरता जाणवू शकते. संयम आवश्यक.

♍ कन्या

बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग. कामात प्रगती, पण सहकार्य कमी मिळेल.

♎ तुळ

मन अस्वस्थ, चिंता वाढेल. ध्यान आणि उपासना उपयुक्त.

♏ वृश्चिक

खर्च वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.

♐ धनु

कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव. संयमाने यश मिळेल.

♑ मकर

मानसिक ताण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

♒ कुंभ

मन अस्थिर. संततीबाबत चिंता. निर्णय विचारपूर्वक घ्या.

♓ मीन

कुटुंबाकडे लक्ष द्या. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर.


📞 सायन ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क: 8087520521


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.