🌞 आजचे राशिभविष्य –
मंगळवार, ७ एप्रिल २०२६
📅 चैत्र कृष्ण पंचमी/षष्ठी | वसंत ऋतू | उत्तरायण
🔯 पराभवनाम संवत्सर | शके १९४८
📿 ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 संपर्क: 8087520521
⏰ राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
⚠️ आज वर्ज्य दिवस
🌙 चंद्रनक्षत्र: ज्येष्ठ
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृश्चिक
🔭 आजचे ग्रहयोग
☀️ रवी-चंद्र त्रिकोण – आत्मविश्वास, यश, मान-सन्मान
🌙 चंद्र-बुध केंद्र योग – बुद्धी, संवाद, निर्णयक्षमता वाढ
♈ मेष
भागीदारीत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील.
♉ वृषभ
नोकरी-व्यवसायात प्रगती. नवीन कामे मिळतील. वडिलधाऱ्यांशी वाद टाळा.
♊ मिथुन
संततीकडून आनंदवार्ता. शिक्षणात यश. प्रवास योग.
♋ कर्क
घरगुती कामात व्यस्तता. खर्च वाढेल. मानसिक ताण जाणवू शकतो.
♌ सिंह
व्यवसायासाठी उत्तम दिवस. नवीन करार होऊ शकतात.
♍ कन्या
आर्थिक लाभ. वारसाहक्काचे काम मार्गी लागेल.
♎ तूळ
मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभाग.
♏ वृश्चिक
चंद्र राशीत – आत्मविश्वास व उत्साह वाढेल.
♐ धनु
खर्च वाढेल. अध्यात्माकडे ओढ वाढेल.
♑ मकर
मित्रांचे सहकार्य. प्रलंबित कामे पूर्ण.
♒ कुंभ
करिअरमध्ये प्रगती. प्रतिष्ठा वाढेल.
♓ मीन
भाग्य साथ देईल. प्रवास व धार्मिक कार्य योग.
✨ विशेष सूचना:
व्यतिपात योगामुळे जप, दान आणि शांती केल्यास विशेष लाभ मिळेल.



