🔮 आजचे राशिभविष्य –
गुरुवार, १९ मार्च २०२६ 🔮
फाल्गुन अमावस्या / चैत्र शुक्ल प्रतिपदा | वसंत ऋतू | शके १९४८ | संवत २०८२
✨ आजचा विशेष दिवस:
आज गुढी पाडवा – नववर्षाची मंगल सुरुवात!
👉 सकाळी ६.५४ नंतर गुढी उभारावी
👉 अभ्यंग स्नान करावे
👉 कडुनिंबाचे सेवन करणे शुभ
🕐 राहुकाळ: दुपारी १.३० ते ३.००
🌙 चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: मीन
♈ मेष
आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस. सणाचा आनंद द्विगुणित होईल.
♉ वृषभ
आर्थिक लाभाचे संकेत. घरात आनंदाचे वातावरण. सणानिमित्त खरेदी संभवते.
♊ मिथुन
मानसिक ताण जाणवू शकतो. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. धार्मिक कार्यात मन लागेल.
♋ कर्क
मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत सण साजरा कराल. आरोग्य उत्तम राहील.
♌ सिंह
मान-सन्मान मिळेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
♍ कन्या
खर्च वाढू शकतो. प्रवासाचे योग आहेत. आनंदी वातावरण राहील.
♎ तुळ
गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. निर्णय घेताना सावध रहा. सर्जनशीलतेत यश.
♏ वृश्चिक
ग्रहमान अनुकूल. रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्साह वाढेल.
♐ धनु
नोकरी व व्यवसायात संधी. प्रवासाचे योग. नवीन योजना आखाल.
♑ मकर
भाग्याची साथ. धार्मिक कार्यात सहभाग. परदेशी कामे मार्गी लागतील.
♒ कुंभ
आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता. काही प्रमाणात अनुकूलता.
♓ मीन
मन प्रसन्न राहील. सणाचा आनंद घ्याल. नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस.
📌 टीप: नावाप्रमाणे राशी असतीलच असे नाही. अधिक माहितीसाठी "राशीभाव" फेसबुक पेजला भेट द्या.
✍️ - सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521
✨ नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो! ✨



