आजचे राशिभविष्य


🔮 आजचे राशिभविष्य – 

शुक्रवार, २० मार्च २०२६



चैत्र शुक्ल द्वितीया, पराभवनाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२
आजचा दिवस शुभ असून बालचंद्रमा व्रत आहे.

🕙 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🌙 नक्षत्र: रेवती
👶 आज जन्मलेल्या बालकाची राशी – मीन


♈ मेष

आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आनंदासाठी खर्च वाढेल. महिलांकडून मदत मिळेल, मात्र नात्यांत गैरसमज टाळा.

♉ वृषभ

लाभदायक दिवस. लक्ष्मीची कृपा राहील. धार्मिक कार्यात सहभाग आणि कलाकारांना यश मिळण्याची शक्यता.

♊ मिथुन

कामाच्या ठिकाणी समाधान मिळेल. धार्मिक कार्य व प्रवासाचे योग आहेत.

♋ कर्क

संमिश्र दिवस. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ. सहल आणि नवीन मैत्री होण्याची शक्यता.

♌ सिंह

सासरकडून लाभ मिळेल. खर्च वाढेल, पण गुरुच्या कृपेने सकारात्मक परिणाम मिळतील.

♍ कन्या

प्रेम आणि नात्यांमध्ये आनंद. विवाह इच्छुकांसाठी चांगली बातमी. नोकरीत प्रगतीचे संकेत.

♎ तुळ

व्यवसायासाठी अनुकूल दिवस. व्यस्त दिनक्रम असूनही कुलदेवतेचे दर्शन लाभदायक ठरेल.

♏ वृश्चिक

उत्साहाने कामे पूर्ण होतील. प्रेमात यश आणि आनंददायक बातमी मिळेल.

♐ धनु

घर किंवा वाहन खरेदीसाठी उत्तम योग. घरात बदल आणि सहलीचा आनंद.

♑ मकर

आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होईल. नात्यांतून सहकार्य मिळेल. मेहनत अधिक घ्यावी लागेल.

♒ कुंभ

वाणीवर नियंत्रण ठेवा. चांगले जेवण आणि कामात यश मिळेल. भाग्य साथ देईल.

♓ मीन

अत्यंत शुभ दिवस. मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल, मात्र वास्तूसंबंधित अडथळे संभवतात.


📞 कुंडली परीक्षणासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.