आयपीएल २०२४ : हैद्राबाद आणि कोलकता यांच्यात रंगणार अंतिम सामना

 आयपीएल २०२४ : हैद्राबाद आणि कोलकता यांच्यात रंगणार अंतिम सामना 


चेन्नई २६ प्रमोद पाटील 

गेल्या दोन  महिन्यापासून सुरू असलेला आयपीएलचा हा हंगाम सनरायझर्स हैदराबाद आणि नाईट रायडर्स कोलकता यांच्यातील अंतिम सामन्यांने संपणार आहे.

आतापर्यंत आयपीएल मध्ये कोलकता आणि हैद्राबाद २७ वेळा आमने सामने खेळले आहेत. 

त्यापैकी 

कोलकता १८ वेळा तर हैद्राबाद ९ वेळा जिंकले आहेत.

श्रेयशच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकत्ता संघाचे पारडं जड असल  तरी हैदराबादचा संघ ही तुळ्यबल लढत देऊ शकतो.

 

IPL विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार?


विजेता संघाला 20 कोटी रुपये बक्षिस म्हणून दिलेजाणार


उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार


तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाला 7 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळणार


ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या खेळाडूला 15 लाख रुपये मिळतील


पर्पल कॅप विजेत्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.