जेएसटीएआरसीच्या खेळाडूंची ‘तायक्वॅान्डो’ ब्लॅक बेल्ट परिक्षेत यश.



जेएसटीएआरसीच्या खेळाडूंची ‘तायक्वॅान्डो’ ब्लॅक बेल्ट परिक्षेत यश.




कोल्हापूर २ प्रमोद पाटील 

 दक्षिण कोरिया येथील वर्ल्ड तायक्वॅान्डो हेड क्वॉटर्स (कुकीवॉन) यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत कोल्हापुर येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओतील खेळाडूंनी यश मिळविले.


यश मिळविलेल्या खेळाडूंमध्ये:      

   ऐशनी कुलकर्णी,रोहित पाटील, अभिनव शेटे, निखिल माने, श्रेयस स्वामी, यांचा समावेश आहे.



सर्व यशस्वी खेळाडूंना जेएसटीएआरसी कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले व सीइओ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


जाहिरातीसाठी संपर्क 9326262323

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.