ललित पंचमीला श्री अंबाबाई घेतली त्रंबोली देवीची भेट

ललित पंचमीला श्री अंबाबाई घेतली त्रंबोली देवीची भेट


 कोल्हापूर १९ प्रतिनिधी
ललित पंचमीला पंचमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई अंबाबाई आपल्या प्रिय सखीला त्रंबोली देवीला  भेट देते.
अशी परंपरा आहे आणि याच दिवशी त्रंबोली यात्रा ही असते . दरवर्षी नवरात्र उत्सवात ही यात्रा भरते . 
याहीवर्षी नागरिकांची गर्दी भरपूर होती आणि पारंपरिक कोहळा पूजन नंतर तो कोहळा मिळविण्यासाठी नागरिकांची झटापट ही झाली . 
तरी उत्साही वातावरणात छत्रपती यांच्या हस्ते कुमारिका पूजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.