कसबा सांगाव मधील सर्व गणेश मंडळांना दिल्या भेटी....

 कसबा सांगाव मधील सर्व गणेश मंडळांना दिल्या भेटी....






























कसबा सांगाव (ता.कागल) येथील वाकनाथ तरुण मंडळ, वाकोबा तरुण मंडळ, अजिंक्यतारा तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ, हसनसो मुश्रीफ प्रेमी तरुण मंडळ, टॉकी ते टॉकी तरुण मंडळ, रायगड तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, पार्श्व युवा मित्र मंडळ, न्यू गणेश मित्र मंडळ, पंचमुखी तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ भोजे गल्ली, नवसंदेश तरुण मंडळ, सुरभी तरुण मंडळ, युवा स्वराज्य तरुण मंडळ व शंभूराजे तरुण मंडळ या सर्व मंडळांच्या श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. तसेच काही मंडळांचे महाप्रसादाचे वाटप केले. तसेच महाप्रसादाचा आस्वादही घेतला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला. याप्रसंगी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


         यावेळी राजेंद्र माने सर, अमोल माळी, ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे, सुरेश लोखंडे, बाळासो लोखंडे, शाम हेगडे, संदीप आवळे, शकील कलावंत, संतोष माळी, प्रदीप आवळे, राकेश कांबळे, विठ्ठल चव्हाण, धैर्यशील जाधव, अस्लम गजबर, उमेश माळी सर, दिपक गंगाई, अजित हेगडे, स्वप्निल आवळे, महादेव केसरकर, सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


*- नविद हसनसो मुश्रीफ*

🎋चेअरमन-सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि.

🐄संचालक-गोकुळ दूध संघ, कोल्हापूर.

⏰ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.