🔮 आजचे राशिभविष्य –
शनिवार, २१ मार्च २०२६ 🔮
चैत्र शुक्ल तृतीया | वसंत ऋतू | शके १९४८ | संवत २०८२
राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०
👉 आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे (गौरी तृतीया)
नक्षत्र: अश्विनी (केतू)
आज जन्मलेल्या बाळाची राशी: मेष (एइंद्र योग)
🎂 २१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:
तुम्ही महत्वाकांक्षी, उत्साही आणि प्रतिष्ठा जपणारे आहात. लोकांच्या भावना समजून घेण्याची तुमची क्षमता उत्तम असते. आयुष्यात प्रगती आणि यश मिळते, पण कीर्ती थोडी उशिरा मिळते. कला, साहित्य, निसर्ग आणि धार्मिक गोष्टींमध्ये तुमची आवड असते.
👉 टाळा: अहंकार, हट्टीपणा आणि गर्व
👉 योग्य क्षेत्र: न्याय, राजकारण, शिक्षक, सल्लागार, प्रवचनकार
👉 शुभ रंग: जांभळा
♈ राशीनुसार भविष्य
🔴 मेष
चंद्र तुमच्या राशीत असल्याने ऊर्जा वाढेल. नवीन कामांची सुरुवात होईल. धाडसी निर्णय यश देतील. संध्याकाळी चिडचिड टाळा.
🟢 वृषभ
खर्च वाढू शकतो. मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. ध्यान केल्याने फायदा होईल.
🟡 मिथुन
आर्थिक लाभाचे योग. मित्रांची मदत मिळेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
🔵 कर्क
करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठांकडून कौतुक. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. घर-कार्यक्षेत्र संतुलन महत्त्वाचे.
🟠 सिंह
भाग्य साथ देईल. प्रवासाचे योग. धार्मिक कार्यात सहभाग. अडलेली कामे पूर्ण होतील.
⚪ कन्या
आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्च वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.
🟣 तुळ
संबंध सुधारतील. जोडीदाराची साथ मिळेल. भागीदारीत यश. नवीन करार लाभदायक.
⚫ वृश्चिक
शत्रूंवर विजय. आरोग्यात सुधारणा. स्पर्धेतून यश मिळेल.
🟤 धनु
बुद्धिमत्तेचा चांगला वापर. विद्यार्थ्यांना यश. प्रेमसंबंध मजबूत होतील.
🔘 मकर
घरातील वातावरण आनंदी. वाहनसुख मिळेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
🔷 कुंभ
धाडस वाढेल. लहान प्रवासाचे योग. भावंडांची मदत मिळेल. प्रयत्न यशस्वी होतील.
🔶 मीन
आर्थिक स्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण.
📞 ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी – 8087520521



