जांयटस् ग्रुप आँफ रंकाळा चाैपाटी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम संपन्न

 

जांयटस् ग्रुप आँफ रंकाळा चाैपाटी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम संपन्न 


कोल्हापूर २४ प्रमोद पाटील 

जांयटस् ग्रुप आँफ रंकाळा चाैपाटी या आंतरराष्ट्रीय  सेवाभावी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.मिरज कर तिकटी ‌मंगळवार पेठ येथील अंध शाळा येथे ५५अंध मुला-मुलींना जेवण-लाडु व केळी देण्यात आली.या उपक्रमास साक्षी विकास कांबळे हिचे ‌माेलाचे सहकार्य मिळाले.तसेच लक्ष्मीपुरी काेंडा ओळ येथे वृक्षाराेपण व संवर्धनासाठी विविध  जातीची राेपे संवर्धनासाठी ५०राेपे मा.साै सुरेखा डवर -समाज कल्याण विभाग -तालुका काेआँर्डीनेटर यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी मा.सुरेखा डवर यांनी विविध शासकीय याेजंनाचे फार्म व माहीती लाेकांपर्यत पाेहचण्यासाठी मार्गदर्शन केले व जायंटस् ग्रुप आँफ रंकाळा चाैपाटीच्या विविध उपक्रमाचे काैतुकही केले 



या सर्व कार्यक्रमास -बबीता जाधव-संस्थापक , माधुरी भाेसले--पाटील -अध्यक्षा,अनिता काळे-उपाध्याक्षा,कमल पाटील-कार्यवाह, शशीकांत कुलकर्णी-खजिनदार,राजाराम मटकर,लक्ष्मी माळी,शारदा चेट्टी, संजय कुलकर्णी,प्रा.तानाजी पाटील,संगीता राठाेर,उदय माळी,किर्तीकुमार जाधव इ.सभासद उपस्थित हाेते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.