नागाळा पार्क - महाराष्ट्र गार्डन मधील झाड तुटून रस्त्यावर - सुदैवाने जीवितहानी नाही

 नागाळा  पार्क - महाराष्ट्र गार्डन मधील  झाड तुटून रस्त्यावर -  सुदैवाने जीवितहानी नाही    




   कोल्हापूर २२ प्रमोद पाटील          

सातत्याने पाऊस आणि सोसाट्याच्या वारा यामुळे नेहमी रहदारी असलेल्या नागाळा पार्क मधील तील महाराष्ट्र  गार्डन आणि मॅंगो एफ एम च्या कार्यालय समोरील रस्त्यावर महाराष्ट्र गार्डन मधील झाड उचलून रस्त्यावर सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने जीवित हानी टाळली .महानगरपालिका अग्निशामक दलाने आणि महावितरणच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन विद्युत पुरवठा बंद करून सदर रस्त्यावर आलेले झाड काढून नागरिकांसाठी सायंकाळी उशिरापर्यंत रस्ता खोला गेला तसेच रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा ही पूर्वज झाला यासाठी महावितरणचे अनिल रामणकट्टे आणि त्यांची सहकारी तसेच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे श्रीनिवास पाटील , माणिकराव कुंभार ,नवनाथ सांबळे  मेहबुब जमादारआणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जेसीबी आणि कट्टर च्या साह्याने रस्त्यावरील झाड टप्प्याटप्प्याने तोडून रस्ता रहदारीस खुला केला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.