एनडीए यंदा चारशे पार करणार : चंद्राबाबू नायडू

 एनडीए  यंदा चारशे पार करणार : चंद्राबाबू नायडू



कोल्हापूर १७ प्रमोद पाटील

देशात भाजप आणि मित्रपक्ष यांच्यासाठी अनुकूल वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या प्रतिमेमुळे भाजपाने तसेच एनडीए सरकारला यंदा चारशेपेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.


आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू  सपत्नीक श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते .  . आज सकाळी चंद्राबाबू  नायडू यांनी प्रथम देवीचे दर्शन घेतले.  यावेळी पश्चिम महाराष्ट्र समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी त्यांचे स्वागत केले.  त्यानंतर त्यांचा सत्कार केला यावेळी त्याच्यासोबत आमदार पी केशव,  राजेंद्र स्वामी मठाचे रामराव हे उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद करताना देशातील एकंदरीत एनडीए बद्दल वातावरण विशद  केलं. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.