लव जिहाद च्या संशयावरून युवकास बेदम मारहाण

लव जिहाद च्या संशयावरून युवकास बेदम मारहाण  : पोलिसांनी घेतले युवकास ताब्यात


कोल्हापूर १४ प्रतिनिधी 
एका अल्पवयीन मुली सोबत अंबाई टँक परिसरात फिरणाऱ्या 
युवकास स्थानिक नागरिकांनी लव जिहाद च्या संशयावरून  बेदम मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

सदर युवक किणी येथील रहिवासी असून समीर सुलेमान   बिजली असे नाव असून एका अल्पवयीन मुलीसमवेत रंकाळा तलाव येथे फिरावयास आला होता. सदर मुलगी रडत होती स्थानिक नागरिकांनी हटकल्यावर समीरने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावरून स्थानिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.