जिओ हे देशातील नंबर 1 नेटवर्क



जिओ हे देशातील नंबर 1 नेटवर्क



 ओकला स्पीडटेस्टमध्ये सर्व नऊ पुरस्कार जिओ ला 

• जीओ सर्वात वेगवान नेटवर्क, सर्वात वेगवान 5G नेटवर्कसह रेटिंगमध्ये देखील अग्रस्थानी 

• जिओ ने देशातील एकूण 5G नेटवर्कपैकी 85% उभे केले आहे – आकाश अंबानी

• जिओ दर 10 सेकंदाला 5G सेल तैनात करत आहे

कोल्हापूर २५ प्रतिनिधी

जिओ हे भारतातील सर्वोत्कृष्ट नेटवर्क आहे, त्याला जागतिक कनेक्टिव्हिटी इंटेलिजन्स एजन्सी ओकला  ने मान्यता दिली आहे. रिलायन्स जिओने ओकलाने दिलेल्या स्पीडटेस्ट पुरस्कारांमध्ये सर्व नऊ पुरस्कार जिंकले आहेत. हे पुरस्कार 2023 च्या Q1-Q2 नेटवर्क कामगिरीच्या आधारावर देण्यात आले.


जिओने फास्टेस्ट मोबाइल नेटवर्क, बेस्ट मोबाइल कव्हरेज, बेस्ट मोबाइल नेटवर्क, बेस्ट मोबाइल गेमिंग एक्सपिरियन्स, बेस्ट मोबाइल व्हिडिओ एक्सपिरियन्स, टॉप रेट केलेले मोबाइल नेटवर्क, फास्टेस्ट 5जी मोबाइल नेटवर्क, बेस्ट 5जी मोबाइल गेमिंग एक्सपिरियन्स आणि बेस्ट 5जी मोबाइल व्हिडिओ एक्सपिरियन्स या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.