Kolhapur Ganesh utsav 2018

कोल्हापूर 13 : आज घरोघरी श्री चे आगमन मोठ्या उत्साहात, मांगल्यपूर्ण , भक्ती भावात शहरात आणि परिसरात झाले. सगळीकडे श्री च्या आगमनाची लगबग सुरू होती . घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी चे गणेश मूर्ती मोठया भक्ती पूर्ण , वातावरणात दिसत होते एकंदरीत येथून पुढचे दहा बारा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण होणारयात तिळमात्र शंकाच नाही


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.