kolhapur @ Fifa World cup 2018

कोल्हापूर : १४  प्रतिनिधी 

         आजपासून फिफा वर्ल्ड कप २०१८ सुरु होत असून , संपूर्ण जगाबरोबर करवीर नगरीतील फुटबॉल प्रेमीही आतुरतेने या घटकेची वाट पाहत आहेत .  फुटबॉल आणि कोल्हापूर नागरी  यांचं वेगळच नातं आहे . 

२०१८ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून १४ ते जुलै १५२०१८दरम्यान रशिया देशामध्ये खेळवली जाईल. रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २ डिसेंबर २०१० रोजी झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.

1234
गट Aरशियाचा ध्वज रशियासौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाइजिप्तचा ध्वज इजिप्तउरुग्वेचा ध्वज उरुग्वे
गट Bपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालस्पेनचा ध्वज स्पेनमोरोक्कोचा ध्वज मोरोक्कोइराणचा ध्वज इराण
गट Cफ्रान्सचा ध्वज फ्रान्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापेरूचा ध्वज पेरूडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
गट Dआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाआइसलँडचा ध्वज आइसलँडक्रोएशियाचा ध्वज क्रोएशियानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
गट Eब्राझीलचा ध्वज ब्राझीलस्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडकोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकासर्बियाचा ध्वज सर्बिया
गट Fजर्मनीचा ध्वज जर्मनीमेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोस्वीडनचा ध्वज स्वीडनदक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गट Gबेल्जियमचा ध्वज बेल्जियमपनामाचा ध्वज पनामाट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
गट Hपोलंडचा ध्वज पोलंडसेनेगालचा ध्वज सेनेगालकोलंबियाचा ध्वज कोलंबियाजपानचा ध्वज जपान


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.