Kolhapuri Election 2014

कोल्हापुरी निवडणूक २०१४

कोल्हापूरचे नेहमीचे प्रश्न 
. रस्ता कुठेही दिसत नाही . 
. शहरांतर्गत टोलचा प्रश्न 
.  नागरी सुविधा 
. मोठी software  industry नाही . 
.  मुबलक पाणी अन आरोग्याचा प्रश्न 
. हद्द्वाद नाही 
. ल बी ती चा प्रश्न 

    असे बरेच प्रश्न ह्या करवीर नगरीला अहेत. येथील नागरिक सर्व समस्या झेलीत आपला करवीर निवसनीच्या छत्र छायेत दिवस कंठीत चालला आहे .  ह्या सर्व समस्या देशातील प्रमुख पक्षाच्या प्रमुखान माहित आहेत तरीसुद्धा ह्याच नगरीत आपल्या पक्षचा प्रचाराचा नारळ वाढून सुरुवात करायची .   
      परवा  सत्तेत असणाऱ्या छोट्या भावान आपल्या पक्षाचा प्रचाराच नारळ मोठ्या आवेशात फोडला . अन ह्या पक्षाच्या दादा नेत्याची तर आता फारच सटकली .  गेली १५ वर्ष सत्तेत असताना नाना विविध 
घोटाळ्यात ह्याची नाव .  पण जनतेने ह्याच्या बाबतीत सटकली असे उद्गार काढण्याअगोदरच तिथे सुद्धा दादांनी बाजी मारली . 
 हळू हळू निवडणुकीला रंग चढू लगलय. सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराचा शुभारंभ करवीर नगरीतून  केली आहे. 



  
    
     

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.