ELECTION 2014

 विधानसभा निवडणूक  २०१४ 
   मुहूर्त १५ ऑक्टोबर  २०१४
   स्थळ : जवळचे मतदान केंद्र 
   इच्छुक : आघाडी , महायुती , आणी इतर 
   लक्ष्य : महाराष्ट्र  विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला . त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया होणार असून त्यामुळे दिवाळी अगोदर नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल . 
कोल्हापूर जिल्हातील विद्यमान आमदार

    

कोल्हापूर विधानसभा क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीचे पाच आमदार  महायुतीचे चार आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक आमदार आहे. या घडीला केंद्रात पंतप्रधान नरेद्र मोदि सरकार कार्यरत असलेने सध्या तरी महायुतीचे पारडे जड आहे. पण काही भागात महायुतीला तोडीस तोड उमेदवार मिळणेसाठी युतीच्या नेत्यांना फारच कसरत करावी लागत आहे. विषेत:कोल्हापूर दक्षिण मध्ये विध्यामान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात महायुतीला आघाडीतील एखादा नवखा उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. पण जस जसा निवडणुकीची तारीख जवळ येऊ पाहता विध्यामान अन विरोधकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

    कोल्हापूर जिल्हातील विद्यमान आमदार 
  • कोल्हापूर दक्षिण :श्री . सतेज पाटील 
  • कोल्हापूर उत्तर : श्री . राजेश क्षीरसागर 
  • करवीर :श्री . चंद्रदीप नरके 
  • पन्हाळा शाहुवाडी : श्री . विनय कोरे 
  • राधानगरी : श्री . के पी पाटील 
  • कागल : श्री . हसन मुश्रीफ 
  • शिरोळ : श्री . सा . रे . पाटील 
  • इचलकरंजी : श्री . सुरेश हालवनकर 
  • हाताकंगले : श्री. सुजित मिनचेकर 
  • चंद्गड : श्रीमती . संध्यादेवी कुपेकर  
 
    

       

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.