राशिभविष्य
🌞 शनिवार, १८ एप्रिल २०२६
🗓️ वैशाख शुक्ल प्रतिपदा
पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२
🔮 राशिभविष्य
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 संपर्क: 8087520521
⏰ राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०
✨ आजचा दिवस सकारात्मक आणि प्रगतीकारक आहे.
🌙 नक्षत्र: अश्विनी (सकाळी ९.४३ नंतर भरणी)
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: मेष
(नक्षत्र गंडांत – शांती करून घेणे शुभ)
🌟 विशेष ग्रहयोग:
चंद्र लाभस्थानी गुरूसोबत – लाभदायक योग
🔯 राशिभविष्य
📌 टीप: नावाच्या आद्याक्षरावरून राशी ठरतेच असे नाही.
🐏 मेष
आत्मविश्वास वाढेल. नवीन कामासाठी उत्तम वेळ. आर्थिक लाभाचे संकेत.
🐂 वृषभ
कामात स्थिरता येईल. कुटुंबात शांतता. आर्थिक स्थितीत सुधारणा.
👬 मिथुन
नवीन संपर्क वाढतील. प्रवास योग. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
🦀 कर्क
भावनिक चढउतार संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा.
🦁 सिंह
संधींचा योग्य फायदा घ्या. करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठांचे कौतुक मिळेल.
👩 कन्या
नियोजनात यश. अभ्यास व संशोधनासाठी उत्तम दिवस.
⚖️ तुळ
मन अस्थिर राहू शकते. निर्णय घेताना सावध रहा. आरोग्याकडे लक्ष द्या.
🦂 वृश्चिक
मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. खर्च वाढू शकतो.
🏹 धनु
आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. कामात यश.
🐐 मकर
अडथळे जाणवतील. संयम व शिस्त आवश्यक. आरोग्य सांभाळा.
🌊 कुंभ
मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन कल्पना सुचतील. आर्थिक लाभ संभवतो.
🐟 मीन
जबाबदाऱ्या वाढतील. कामात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
📞 कुंडली | करिअर | विवाह | व्यवसाय मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521



