आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य – बुधवार, १ एप्रिल २०२६



चैत्र शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा | वसंत ऋतू
पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२

🕒 राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०
आज विशेष: “वृद्धी योग”
🙏 विशेष दिवस: हनुमान जयंती उपवास – सर्व देवांना दवणा वाहणे

🌙 नक्षत्र: उत्तरा (दुपारी ४.१८ नंतर हस्त)
👶 आज जन्मलेल्या बालकाची राशी: कन्या (वृद्धी योग, विष्टी करण शांती)


🎂 १ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

रवि आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव असल्याने तुम्ही स्वतंत्र विचारांचे, धाडसी आणि कार्यक्षम असता. सतत नवीन बदल आणि आव्हानांची आवड असते. वक्तृत्व प्रभावी, इच्छाशक्ती प्रबळ आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असते.

👉 उद्योगप्रिय, कलाप्रिय आणि तर्कशुद्ध विचारसरणी
👉 मैत्री आणि व्यवसायात बदल संभव
👉 गूढ विषयांबद्दल आकर्षण
👉 स्वभाव थोडा तापट पण ठाम

💼 योग्य क्षेत्र: सैनिक, राजकारण, डॉक्टर, इंजिनीअर, बांधकाम
🎨 शुभ रंग: सोनेरी, नारंगी, जांभळा, पिवळा
💎 शुभ रत्ने: माणिक, पाचू (कुंडलीनुसार घ्यावीत)
📅 शुभ दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार


🔯 आजचे राशिभविष्य

♈ मेष – जोडीदारासोबत वेळ घालवाल. नवीन ओळखी होतील. मतभेद टाळा.

♉ वृषभ – व्यवसायात प्रगती. आर्थिक आवक वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवा.

♊ मिथुन – मालमत्ता व्यवहारात यश. निर्णय घेताना सावध राहा.

♋ कर्क – कलाकारांसाठी उत्तम दिवस. संधी मिळतील, वादात विजय मिळेल.

♌ सिंह – प्रेम आणि आनंदाचा दिवस. खर्च वाढू शकतो.

♍ कन्या – व्यक्तिमत्त्व खुलून येईल. मानसिक ताण जाणवू शकतो.

♎ तुळ – मन अस्वस्थ राहील. अध्यात्माकडे वळा.

♏ वृश्चिक – स्वतःवर खर्च वाढेल. कामात सहकार्य मिळेल.

♐ धनु – आनंददायी दिवस. नवीन संबंध जुळतील.

♑ मकर – आर्थिक लाभ. कामाचा ताण वाढेल.

♒ कुंभ – कुटुंबासोबत वेळ. विवाह इच्छुकांना चांगली बातमी.

♓ मीन – जुने व्यवहार पूर्ण करा. आर्थिक बाबतीत सावध राहा.


📞 ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क: 8087520521



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.