५० वी सुवर्ण महोत्सवी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ संपन्न

 ५० वी सुवर्ण महोत्सवी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ संपन्न 



कोल्हापूर ४ प्रमोद पाटील 

५० वी सुवर्ण महोत्सवी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ आयोजित करणेचा मान यावर्षी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास मिळाला आहे. या क्रीडा स्पर्धा दिनांक २९/११/२०२४ ते दिनांक ०४/१२/२०२४ या कालावधीमध्ये पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धांचा सांगता समारोप पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर या ठिकाणी पार पडला.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.