सायबर चौकात घडला भीषण अपघात : तिघे ठार इतर जखमी

 सायबर चौकात घडला भीषण अपघात  :  तिघे ठार इतर जखमी 



कोल्हापूर ३ प्रमोद पाटील

कोल्हापूरt सायबर चौकात भर वस्तीत आज दुपारी  एका कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात चालकासह तिघेजण ठार झाल्याची शक्यता आहे तसेच इतर पाच जखमी अवस्थेत वेगवेगळ्या दवाखान्यात दाखल आहेत



 या अपघताचा व्हिडिओ सोशल माध्यमातून मध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.