श्री गणेश प्राणप्रतिष्ठा मुहूर्त

 श्री गणेश प्राणप्रतिष्ठा मुहूर्त




यंदा गणेश चतुर्थीचा अंगारक योग असून चतुर्थी समाप्ती मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १.४५ वाजे पर्यंत असणार आहे.


*गणपती प्राणप्रतिष्ठेची शुभ वेळ : मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०७ ते दुपारी १.३४ असेल.*


(त्या दिवशीचा राहू काळ हा दुपारी ३ ते ४.३०)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.