मा पद्माकर कापसे यांचा सत्कार

मा.पद्माकर कापसे यांचा सत्कार




 अखिल भारतीय चित्रपट महामंडळ या संस्थेने सदस्य तसेच माजीनिवडणूक निर्णय अधिकारी मा पद्माकर कापसे यांची जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समितीमध्ये सदस्य या पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल महामंडळाच्या सभागृहात मा पद्माकर कापसे यांचा आणि मा दत्तप्रसाद अष्टेकर यांचा सत्कार केला....






Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.