सर्वपक्षीय सन्माननीय नेते मंडळी व जनतेकडून नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे अभिनंदन.

 सर्वपक्षीय सन्माननीय नेते मंडळी व जनतेकडून नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे अभिनंदन








कोल्हापूर ८ न्यूज डेस्क 

आमदार विनय कोरे यांच्यासह आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर- सर  भाजपाचे नेते अरुणराव इंगवले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. ए. बी. माने, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एम. पाटील, दलितमित्र बळवंतराव माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, राष्ट्रवादीचे गडहिंग्लज शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने  प्रमुखांसह सर्वसामान्य जनतेनेही केले अभिनंदन व दिल्या शुभेच्छा.......!*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.