७१ तोळ्याचा सोन्याचा सिंह नाव न सांगण्याच्या अटीवर श्री अंबाबाई देवीस अर्पण

 ७१ तोळ्याचा सोन्याचा सिंह नाव न सांगण्याच्या अटीवर श्री अंबाबाई देवीस अर्पण



 कोल्हापूर( अविनाश शेलार ) ३१ : 

श्री. करवीर निवासिनी श्री अंबाबाई श्रीदेवी चरणी नाव जाहीर न करणेच्या अटीवर एका भक्ताने दान स्वरुपात सोमवार दि. ३०/०८/२०२४ रोजी अंदाजे ७११.०० मिलीग्रॅम (७१ तोळे १०० ग्रॅम) वजनाचा अंदाजे किंमत रु. ५०,३३,१६८/- चा सुवर्ण सिंह (सोन्याचा सिंह) श्रींचे चरणी अर्पण केला. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर तर्फे प्रशासक तथा जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगेसाो, मा. सचिव श्री. शिवराज नाईकवाडे, मा. व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.