कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री -राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आरोग्य दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन
कोल्हापूर २५ प्रमोद पाटील
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री -राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार राजेंद्र मकोटे यांच्या शायरान फिचर्स वतीने गेली 14 वर्षे सलगपणे प्रसिद्ध होणाऱ्या आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विश्वाची परिपूर्ण माहिती असलेल्या आरोग्य दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन केले सोबत डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फिसके पश्चिम महाराष्ट्र संघटक स्वामी भक्त सुहास पाटील आरोग्य मित्र पत्रकार राजेंद्र मकोटे आणि मान्यवर .कोकणातूनजागतिक दर्जाची सेवा - सुविधा देत मेडिकल हब बनलेल्या कोल्हापुरात उपचार ला येणाऱ्या सर्व रुग्ण प नातेवाईकांना ही आरोग्य दिनदर्शिका मोलाची ठरेल भविष्यात याची व्याप्ती वाढवावी अशा शब्दात आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शुभेच्छा दिल्या .



