कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या खाद्यमहोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर १५ प्रमोद पाटील
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सासने ग्राउंड येथे आयोजित केलेल्या खाद्यमहोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसीय चाललेल्या या महोत्सवाला शहरवासीय नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला .
विविध बचत गटाचे असणारे खाद्य स्टॉल या महोत्सवाचे एक आकर्षणच होते . विविध प्रकारचे खाद्य स्टॉल तसेच इतर गृहोपयोगी वस्तूचे स्टॉल ला नागरिकांची पसंती होती.



