✨ राशिभविष्य – रविवार, १२ एप्रिल २०२६ ✨
🗓 चैत्र कृष्ण दशमी | पराभवनाम संवत्सर
📿 शके १९४८ | संवत २०८२
🔮 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 संपर्क – 8087520521
⏰ राहुकाळ
दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
🌟 आजचा दिवस
आज दुपारी १ वाजेपर्यंत दिवस विशेष अनुकूल आहे.
🌙 नक्षत्र व राशी
नक्षत्र – श्रवण (दुपारी ३.१४ नंतर धनिष्ठा)
राशी – मकर
👉 (विष्टी करण शांती करून घेणे योग्य)
🔭 ग्रहयोग
☀️ रवी लाभ चंद्र
🌙 चंद्र केंद्र शुक्र
♈ मेष
आत्मविश्वास वाढेल, आर्थिक लाभ आणि कुटुंबात आनंद.
♉ वृषभ
सुख-सुविधा वाढतील, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक.
♊ मिथुन
नवीन संपर्कातून फायदा, निर्णय योग्य ठरतील.
♋ कर्क
कामात प्रगती, घरगुती वातावरण आनंदी.
♌ सिंह
मान-सन्मान वाढेल, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
♍ कन्या
आर्थिक लाभ, नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील.
♎ तुळ
आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी मिळतील.
♏ वृश्चिक
संमिश्र दिवस, खर्च वाढण्याची शक्यता.
♐ धनु
मित्रांचे सहकार्य, आर्थिक उलाढाल वाढेल.
♑ मकर
आत्मविश्वास वाढेल, महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
♒ कुंभ
भाग्याची साथ, प्रवासातून लाभ.
♓ मीन
आरोग्याची काळजी घ्या, आर्थिक व्यवहारात सावधगिरी.
📌 टीप:
नावावरून राशी वेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.



