अवकाळी पावसाने कोल्हापूर वासियांना झोडपले:
ठिकठिकाणी विजेचा लपंडाव
कोल्हापूर २२ प्रतिनिधी
गर्मीने हैराण झालेल्या कोल्हापूर वासियांना आज संध्याकाळी अवकाळी पावसाचा फटका बसला. ठिकठिकाणी भागात विजेचा लपंडाव सुरू होता त्या पावसाने वातावरणात आल्हादायक वातावरण निर्माण केले. या पावसाने हवेत थोडासा गारवा निर्माण झाला पण नागरीकांची प्रचंड गैरसोय झाली.
उशिरापर्यंत काही भागात विजेचा लपंडाव सुरु होता



