केंद्र सरकारचा राष्ट्रीय स्तरीय NAAC
दर्जा दुर्गम भागातील आनंदी फार्मसी कॉलेज यांना मिळाला
कोल्हापूर २१ प्रमोद पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पन्हाळा गगनबावडा परिसरातील अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून आनंदी फार्मसी कॉलेज या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक सतीश देसाई तसेच सेक्रेटरी विद्याताई देसाई आणि विद्यमान सध्याचे प्राचार्य डॉक्टर सुरेश किल्लेदार यांच्या अथक परिश्रमातून दिनांक डिसेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने B+++हा राष्ट्रीय दर्जा देण्यात आला
या यूजीसी अंतर्गत आलेल्या कमिटीने हा दर्जा दिला या राष्ट्रीय स्तरीय दर्जामुळे उच्च शिक्षण दर्जा सुधारेल आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबवता येतील असे सांगितले यामुळे या भागामध्ये यामुळे आनंदाचे वातावरण तयार झाली आहे
याप्रसंगी कॉलेजचे विद्यमान प्राचार्य सुरेशराव किल्लेदार यांनी प्रासंगिक माहिती दिली
प्रसंगी कॉर्डिनेटर राहुल आडनाइक प्रतिभा आडनाईक ऋतुजा शहा आरती वर्णे श्रद्धा नाईक स्वप्निल पाटील स्नेहल कुलकर्णी ऋतुजा पाटील पूजा दळवी ओंकार चिले वैष्णवी परीट. आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते



