तीर्थक्षेत्र श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा सर्वसमावेशक असावा : महाद्वार व्यापारी असोसिएशन ची मागणी

तीर्थक्षेत्र श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा सर्वसमावेशक असावा : महाद्वार व्यापारी असोसिएशन ची मागणी  



कोल्हापूर १५ प्रमोद पाटील  

 साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आहे . या मंदिर शेजारील परिसराचा विकास आराखडा  काही दिवसापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडल्याचे आणि तो अंतिम झाल्याच चर्चा आहे. येथील  स्थानिक व्यापारी आणि रहिवाशी सर्व  परिसराच्या विकासाठी पूर्ण अनुकूल आहेत.  पण स्थानिक व्यापारी आणि रहिवाशी यांच्या पुर्नवसनाबद्दल शासनाची भूमिका संदिग्ध आहे . या मंदिर परिसरातील साडेपाचशे व्यापारी फेरीवाले आणि इतर घटक यांचा हि शासनाने विचार करावा अशी मागणी महाद्वार व्यापारी असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली

avanti masale 9326262323



यावेळी पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष किरण नकाते, माजी  नगरसेवक अजित ठाणेकर, नंदकुमार मराठे, संघटनेचे कार्याध्यक्ष जयंत गोयाणी, उपाध्यक्ष मनोज बहिरशेट, सेक्रेटरी गौतम नागपूरकर' जॉ. सेक्रेटरी दिपक बागल, खजानीस प्रशांत मेहता, ग्यानचंद नेनवाणी, दिपक हातगीणे, विनित कटके, पकज भांबुरे, अमित केशवाणी, तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.